"ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: os:Дзутты автономон облæст
छोNo edit summary
ओळ ७:
| नकाशा = Map of Russia - Jewish Autonomous Oblast (2008-03).svg
| देश = रशिया
| जिल्हा = [[अतिपूर्व केंद्रीयसंघशासित जिल्हा|अतिपूर्व]]
| राजधानी = [[बिरोबिद्झान]]
| मोठे_शहर =
ओळ १५:
| वेबसाईट = http://www.eao.ru/eng/
}}
'''ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त''' ([[रशियन भाषा|रशियन]]: Еврейская автономная область ; [[यिद्दिश भाषा|यिद्दिश]]: ייִדישע אווטאָנאָמע געגנט , ''यिद्दिश आव्तोनोम गेंग्ट'' ;) हे [[रशिया|रशियन संघाच्या]] [[अतिपूर्व केंद्रीयसंघशासित जिल्हा|अतिपूर्व जिल्ह्यातील]] [[चीन]] देशाच्या सीमेवरील एक स्वायत्त [[ओब्लास्त]] आहे. हे रशियाचे एकमेव स्वायत्त ओब्लास्त आहे. [[जोसेफ स्टालिन|जोसेफ स्टालिनाने]] इ.स. १९३४ साली ह्या ओब्लास्ताची स्थापना केली. ह्या भागात मोठ्या प्रमाणावर वस्ती करून राहिलेल्या [[ज्यू धर्म]]ीय नागरिकांना आपली संस्कृती व धर्म जोपासता यावा हा ज्यूईश ओब्लास्तच्या स्थापनेमागील मूळ हेतू होता.
 
रशियाच्या [[खबारोव्स्क क्राय]] व [[आमूर ओब्लास्त]] या राजकीय विभागांना, तसेच [[चीन|चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या]] [[हैलोंगच्यांग]] प्रांताला ज्यूइश स्वायत्त ओब्लास्ताच्या सीमा भिडल्या आहेत. [[बिरोबिद्झान]] येथे या ओब्लास्ताची प्रशासकीय राजधानी आहे.