"मायकेल फॅरेडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:M Faraday Th Phillips oil 1842.jpg|thumb|right|200px|[[थॉमस फिलिप्स]] याने चितारलेले {{लेखनाव}} याचे चित्र (काळ: सुमारे इ.स. १८४१-४२)<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.npg.org.uk/live/search/portrait.asp?mkey=mw02170 | शीर्षक = युनायटेड किंग्डम राष्ट्रीय व्यक्तिचित्र दालन एन.पी.जी. २६९ | भाषा = इंग्लिश }}</ref>]]
'''मायकेल फॅरेडे''' (देवनागरी लेखनभेद: '''मायकेल फॅराडे''' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Michael Faraday'' ;) ([[२२ सप्टेंबर २२]], [[इ.स. १७९१]] - [[ऑगस्ट २५]], [[इ.स. १८६७]]) हा [[इंग्लंड|इंग्लिश]] [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्रज्ञ]] आणि [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रज्ञ]] होता. त्याने [[विद्युतचुंबकत्व]] आणि [[विद्युत रसायनशास्त्र]] या विज्ञानाच्या शाखांमध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केले.
 
== जन्म आणि सुरुवातीचे आयुष्य ==
मायकेल फॅरेडे याचा जन्म [[२२ सप्टेंबर २२]], [[इ.स. १७९१]] रोजी न्यूइंग्टन बट्स, [[सरे]], [[इंग्लंड]] येथे झाला. घरच्या गरीब परिस्थितीमुळे फॅरेडे फक्त जुजबी शिक्षण घेऊ शकला व वयाच्या १४ व्या वर्षी त्याला एका पुस्तकाच्या दुकानात नोकरी पत्करावी लागली. या नोकरीच्या काळात त्याने दुकानात जुळवण्यासाठी आलेली पुस्तके भरपूर वाचून काढली.
 
== संदर्भ ==