"जेम्स हॅडली चेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
 
==संक्षिप्त चरित्र==
चेस चा जन्म [[२४ डिसेंबर २४]] [[इ.स. १९०६|१९०६]] रोजी लंडन येथे झाला. चेसचे वडील ब्रिटिश हिंदुस्थानातील सैन्यात कर्नल होते. चेसचे शिक्षण, किंग्ज स्कूल, रोचेस्टर येथे व [[कोलकाता|कलकत्त्याला]] झाले. वयाच्या १८ व्या वर्षी त्याने घर सोडले. नंतर त्याने विविध स्वरूपाची कामे केली. कधी पुस्तकाच्या दुकानातला एजंट म्हणून तर कधी बाल विश्वकोशाचा विक्रेता म्हणून त्याने कामं केली. लेखनाला सुरुवात करण्यापूर्वी तो पुस्तकांचा घाऊक विक्रेता म्हणून काम करत होता. त्याने एकूण ८० रह्स्यमय कांदबर्या लिहिल्या. १९३३ मध्ये चेस सिल्व्हिया रे हिच्याशी विवाहबध्द झाला. त्याला एक मुलगा होता.
 
दुसऱ्या महायुध्दाच्या काळात, चेस रॉयल एअरफोर्स मध्ये दाखल झाला.तेथे त्याने स्क्वाड्र्न लिडर या पदापर्यंत मजल मारली.एअरफोर्स मध्ये जेम्स चेस, डेव्हिड लॅन्ग्डॉनसमवेत आर ए एफ जर्नलचे संपादन करत असे.त्या जर्नल मधील अनेक गोष्टी पुढे "स्लिप्सस्ट्रीम" या पुस्तकात समाविष्ट झाल्या.