'''कोचेरिल रामन नारायणन''' ([[मल्याळम भाषा|मल्याळम]]: കോച്ചേരില് രാമന് നാരായണന് ; उच्चार: ''कोचेरिल रामन नारायणन'') ([[२७ ऑक्टोबर २७]], [[इ.स. १९२०]] - [[नोव्हेंबर ९]], [[इ.स. २००५]]) हे जुलै [[इ.स. १९९७]] ते जुलै [[इ.स. २००२]] काळादरम्यान [[भारत|भारतीय प्रजासत्ताकाचे]] दहावे राष्ट्रपती होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होणारे ते पहिले [[दलित]] व पहिले [[मल्याळी]] व्यक्ती होते.