"उंबेर्तो पहिला, इटली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: id:Umberto I dari Italia
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Umberto I di Savoia.jpg|thumb|right|250px|पहिला उंबेर्तो]]
'''पहिला उंबेर्तो''' ([[इटालियन भाषा|इटालियन]]: ''Umberto Ranieri Carlo Emanuele Giovanni Maria Ferdinando Eugenio di Savoia'', ''उंबेर्तो रान्येरी कार्लो इमानुएले ज्योवान्नी मारिया फेर्दिनांदो यूजेन्यो दि सावॉया'') ([[१४ मार्च]], [[इ.स. १८४४]] - [[२९ जुलै २९]], [[इ.स. १९००]]) हा [[इटली|इटलीचा]] राजा होता. ९ जानेवारी, इ.स. १८७८ ते मृत्यूपर्यंत तो अधिकारारूढ होता. [[दुसरा वित्तोरियो इमानुएले, इटली|दुसरा वित्तोरियो इमानुएले]] याचा पुत्र असलेला पहिला उंबेर्तो इटलीतील तत्कालीन डाव्या विचारसरणीच्या, अराजकतावादी गटांमध्ये अतिशय अप्रिय होता. [[मिलान]] येथे झालेल्या [[बावा बेक्कारिस हत्याकांड|बावा बेक्कारिस हत्याकांडाचे]] त्याने समर्थन केल्यानंतर त्याला विरोधकांच्या प्रखर टीकेला व कडवटपणाला तोंड द्यावे लागले. या घटनेनंतर दोनच वर्षांनी गाएतानो ब्रेस्ची नावाच्या अराजकतावाद्याने त्याची हत्या केली.
 
== बाह्य दुवे ==