"नारायण मुरलीधर गुप्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो embedding साचा:मराठी कवी using AWB
छोNo edit summary
ओळ १:
'''नारायण मुरलीधर गुप्ते''' ऊर्फ '''कवी बी''' ([[१ जून]], [[इ.स. १८७२|१८७२]] - [[३० ऑगस्ट ३०]], [[इ.स. १९४७|१९४७]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी होते.
त्यांनी प्रणय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच, त्यांनी काही भाषांतरे ही केली आहेत.
त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धी पराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.<ref>[http://www.loksatta.com/old/daily/20060830/navneet.htm निरंजन घाटे, लोकसत्ता, ३० ऑगस्ट, २००६ ]</ref><br />