"विश्वनाथ काशीनाथ राजवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
''इतिहासाचार्य'' '''विश्वनाथ काशिनाथ राजवाडे''' ([[१२ जुलै]], [[इ.स. १८६३|१८६३]] - [[३१ डिसेंबर ३१]], [[इ.स. १९२६|१९२६]]) हे [[मराठी]] इतिहास-संशोधक होते. त्यांनी २२ खंडामध्ये लिहिलेला ग्रंथ 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] इतिहासावरील महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.
 
== जीवन ==
ओळ ८:
[[इ.स. १८९८|१८९८]] साली त्यांनी लिहिलेल्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. [[जुलै ७]], [[इ.स. १९१०|१९१०]] रोजी [[भारत इतिहास संशोधक मंडळ|भारत इतिहास संशोधक मंडळाची]] स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.
 
[[३१ डिसेंबर ३१]], [[इ.स. १९२६|१९२६]] रोजी राजवाड्यांचे निधन झाले.
 
== प्रकाशित साहित्य ==