"जेम्स हॅडली चेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up using AWB
छोNo edit summary
ओळ ६:
दुसऱ्या महायुध्दाच्या काळात, चेस रॉयल एअरफोर्स मध्ये दाखल झाला.तेथे त्याने स्क्वाड्र्न लिडर या पदापर्यंत मजल मारली.एअरफोर्स मध्ये जेम्स चेस, डेव्हिड लॅन्ग्डॉनसमवेत आर ए एफ जर्नलचे संपादन करत असे.त्या जर्नल मधील अनेक गोष्टी पुढे "स्लिप्सस्ट्रीम" या पुस्तकात समाविष्ट झाल्या.
 
१९५६ मध्ये चेस फ्रान्समध्ये गेला व तिथून १९६१ पासून तो स्वित्झर्लंड मध्ये जिनेवा सरोवराच्या उत्तरेस असलेल्या कॉर्स्यू विवे (Corseaux-Sur-Vevey) येथे रहात असे.तेथेच त्याचा [[फेब्रुवारी]] [[इ.स. १९८५|१९८५]] रोजी मृत्यू झाला.
 
==जेम्स हॅडली चेसचे लेखन==