"बाल्टिमोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: be:Горад Балтымар
छोNo edit summary
ओळ २८:
 
==इतिहास==
बॉल्टिमोरची स्थापना ३० जुलै १७२९ रोजी तत्कालीन मेरीलँड वसाहतीमधील एक बंदर ह्या कारणास्तव करण्यात आली. ह्या शहराला मेरीलँड प्रांताचा स्थापनकर्ता लॉर्ड बॉल्टिमोर ह्याचे नाव दिले गेले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील [[अमेरिकन क्रांती]]दरम्यान बॉल्टिमोर हे एक मोक्याचे स्थान होते. युद्ध संपल्यानंतर एक मोठे बंदर व वाहतूक केंद्र म्हणून बॉल्टिमोरचा झपाट्याने विकास झाला. [[फेब्रुवारी]], [[इ.स. १९०४]] रोजी लागलेल्या एका भयाण आगीत बरेचसे शहर बेचिराख झाले होते परंतु पुन्हा उभारले गेले.
 
==भूगोल==