"युरी गागारिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fiu-vro:Gagarini Juri
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Gagarin in Sweden.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
'''युरी अलेक्सेइविच गागारिन''' ([[रशियन भाषा|रशियन]]: Ю́рий Алексе́евич Гага́рин, उच्चार: [ˈjurʲɪj ɐlʲɪˈksʲeɪvʲɪtɕ gɐˈgarʲɪn];) ([[मार्च]], [[इ.स. १९३४]] - [[२७ मार्च]], [[इ.स. १९६८]]) हा [[सोवियेत संघ|सोवियेत संघाचा]] अंतराळयात्री होता.
 
युरीचा जन्म सोवियत संघाच्या ग्रामीण भागातील एका गरीब कुटंबात झाला. घरच्या परिस्थितीमुळे लहान वयातच धातूच्या ओतकामाच्या कारखान्यात फाउण्ड्रीमन म्हणून युरी काम करू लागला. अविश्रांत कष्ट आणि तीव्र बुद्धिमत्ता असल्याने एक चांगला कामगार म्हणून युरीचे नाव झाले. त्याला विमानाच्या कारखान्यात नोकरीची संधी आली. याही कामात त्याने मेहनत घेऊन नाव कमावल्याने त्याला विमानदलात घेण्यात आले. हळूहळू युरीला अंतराळवीर होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.