"इ.स. १८३५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: frr:1835
छोNo edit summary
ओळ १:
{{वर्षपेटी|1835}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
* [[जानेवारी ३०]] - [[रिचर्ड लॉरेन्स]] नावाच्या माथेफिरू माणसाने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] अध्यक्ष [[अँड्रुअँड्र्यू जॅक्सन]]चा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
* [[फेब्रुवारी २०]] - तीव्र भूकंपात [[चिली]]तील [[कन्सेप्शन, चिली|कन्सेप्शन]] हे गाव नेस्तनाबूद.
* [[मे ५]] - [[युरोप]]मध्ये सर्वप्रथम रेल्वे [[बेल्जियम]]च्या [[ब्रसेल्स]] व [[मेकेलेन]] शहरांच्या दरम्यान धावली.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१८३५" पासून हुडकले