"ऑक्टोबर ४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ilo:Oktubre 4
छो clean up, replaced: एरलाईन्स → एरलाइन्स (2)
ओळ २८:
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] [[स्पुतनिक]] या पहिल्या मानवनिर्मित उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[फ्रांसचे पाचवे प्रजासत्ताक|फ्रांसच्या पाचव्या प्रजासत्ताकची]] स्थापना.
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[ईस्टर्न एरलाईन्सएरलाइन्स फ्लाइट ३७५]] हे [[लॉकहीड एल. १८८]] प्रकारचे विमान [[बॉस्टन]]च्या [[लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळ|लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून]] उडताच कोसळले. ६२ ठार, १० बचावले.
* [[इ.स. १९६५|१९६५]] - [[पोप पॉल सहावा]] अमेरिकेत पाउल ठेवणारा पहिला पोप ठरला.
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[बासुटोलँड]]ला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य. राष्ट्राचे नवीन नाव [[लेसोथो]].
ओळ ३९:
 
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००१|२००१]] - [[युक्रेन]]च्या सैन्याने सोडलेले [[एस-२००]] प्रकारचे क्षेपणास्त्र चुकून [[सिबिर एरलाईन्सएरलाइन्स]]च्या तुपोलेव्ह [[टी.यु. १५४]] प्रकारच्या विमानावर आदळले. विमान [[काळा समुद्र|काळ्या समुद्रात]] कोसळून ७८ ठार.
* [[इ.स. २००४|२००४]] - [[स्पेसशिपवन]] या अंतराळयानाने [[अन्सारी एक्स पारितोषिक]] मिळवले.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑक्टोबर_४" पासून हुडकले