"इ.स. १९५८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.5) (सांगकाम्याने वाढविले: ang:1958, pms:1958 बदलले: ne:सन् १९५८
छो →‎ठळक घटना आणि घडामोडी: शुद्धलेखन, replaced: ईराक → इराक (2)
ओळ ४:
* [[जानेवारी ३१]] - अमेरिकेच्या पहिल्या [[कृत्रिम उपग्रह]] [[एक्स्प्लोरर १]]ने पृथ्वीप्रदक्षिणा सुरू केली.
* [[फेब्रुवारी १७]] - [[पोप पायस बारावा|पोप पायस बाराव्याने]] [[असिसीचा संत क्लेर|असिसीच्या संत क्लेरला]] दूरदर्शक संचाचा रक्षक संत जाहीर केले.
* [[मार्च ३]] - [[नुरी अस सैद]] १४व्यांदा [[ईराकइराक]]च्या पंतप्रधानपदी.
* [[मे १२]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] व [[कॅनडा]]ने शत्रूपासुन एकमेकांचे रक्षण करण्याचा तह केला.
* [[मे १५]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाने]] [[स्पुतनिक ३]] या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
ओळ १०:
* [[मे २३]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] पहिला उपग्रह [[एक्सप्लोरर १]] बंद पडला.
* [[मे २४]] - वृत्तसंस्था [[युनायटेड प्रेस ईंटरनॅशनल]]ची (यु.पी.आय.) स्थापना.
* [[जुलै १४]] - [[ईराकइराक]]मध्ये राजेशाहीविरुद्ध उठाव. [[अब्दुल करीम कासम]] सत्तेवर.
* [[जुलै २०]] - [[युगोस्लाव्हिया]]तील [[कोकिन ब्रेग]]च्या लश्करी तळावर स्फोट. २६ ठार.
* [[जुलै २६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[एक्स्प्लोरर ४]] या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९५८" पासून हुडकले