"किशोरी आमोणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: वर्ग:व्यक्ती हा स्थूल वर्ग काढला using AWB
ओळ ४५:
==पूर्वायुष्य==
 
किशोरीताईंचा जन्म [[मुंबई]] येथे [[इ. स. १९३१]] मध्ये झाला. त्यांच्या आई म्हणजे प्रख्यात गायिका [[मोगूबाई कुर्डीकर]] व वडील माधवदास भाटिया. किशोरीताईंनी आपल्या आईकडून संगीताचे ज्ञान तर घेतलेच, शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरूंकडूनही मार्गदर्शन घेतले. त्या मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकल्या. त्यांचे पती [[रवी आमोणकर]] हे अध्यापन क्षेत्रात होते. [[१९९२]] मध्ये त्यांचे निधन झाले. किशोरीताईंना दोन मुले आहेत. त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त आहेत.
 
==सांगीतिक कारकीर्द==