"वारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: sn:Mhepo
No edit summary
ओळ १:
भूपृष्ठावरून वाहणार्‍या [[हवा|हवेस]] वारा असे म्हणतात. [[पृथ्वी|पृथ्वीवरील]] [[वायूदाब|वायूदाबातील]] फरकामुळे वातावरणात हालचाली होतात. जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हवा वाहू लागून वारे निर्माण होतात.
 
वार्‍यामुळे [[ढग]] वाहून नेण्यास, [[पाऊस]] पडण्यास, वस्तूवस्तु वाळण्यास मदत होते, तसेच [[वादळ|वादळे]], [[चक्रीवादळ|चक्रीवादळे]] होतात. वार्‍यावर [[पवनचक्की]] चालते.
 
[[वर्ग:निसर्ग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वारा" पासून हुडकले