"१८९६ उन्हाळी ऑलिंपिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १०:
| पंचांची प्रतिज्ञा घेणारे =
| ऑलिंपिक ज्योत चेतवणारे =
| पुढील = १९००
}}
'''१८९६ उन्हाळी ऑलिंपिक''' ({{lang-en|Games of the I Olympiad}}) ही आधुनिक काळामधील पहिली [[ऑलिंपिक]] स्पर्धा आहे. ही स्पर्धा [[ग्रीस]] देशाच्या [[अथेन्स]] शहरामध्ये ६ ते १५ एप्रिल दरम्यान खेळवली गेली. [[प्राचीन ग्रीस]] हे ऑलिंपिक खेळांचे जन्मस्थान असल्याकारणामुळे पहिली आधुनिक ऑलिंपिक स्पर्धा देखील येथेच खेळवण्याचा निर्णय घेतला गेला.