"आठवा हेन्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: br:Herri VIII (Bro-Saoz)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Henry-VIII-kingofengland 1491-1547.jpg|thumb|right|200px|आठवा हेन्री]]
'''हेन्री आठवा''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Henry VIII of England'') ([[२८ जून]], [[इ.स. १४९१]] - [[२८ जानेवारी]], [[इ.स. १५४७]]) हा [[२२ एप्रिल]], [[इ.स. १५०९]] पासूनपासुन हयात असेपर्यंत [[इंग्लंडाचे राज्य|इंग्लंडाचा राजा]] होता. सातव्या हेन्रीचा पुत्र असलेला तो [[ट्युडोर वंश|ट्युडोर घराण्यातील]] दुसरा राजा होता. त्याने सहा वेळा लग्न केले व या वरून [[रोमन चर्च]]शी वाद झाल्याकारणाने त्याने स्वतंत्र [[चर्च ऑफ इंग्लंड]] स्थापले व ख्रिश्चन धर्मातील [[प्रोटेस्टंट]] पंथाची निर्मिती केली. अनिर्बंध सत्ता उपभोगुन आठवा हेन्री ५८ व्या वर्षी मृत्यू पावला.
 
== बाह्य दुवे ==