"मनाचे श्लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १७:
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
 
जनीं निंद्य तें सर्व सोडूनिसोडुनि द्यावें।
 
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥
ओळ ३५:
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
 
मना अंतरीं सार वीचारविचार राहो॥४॥
 
मना पापसंकल्प सोडूनिसोडुनि द्यावा।
 
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
ओळ ९९:
मना सर्वथा शोक चिंता नको रे॥
 
विवेके देहेबुद्धि सोडूनिसोडुनि द्यावी।
 
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी॥१२॥
ओळ १५७:
मना सत्य ते सत्य वाचे वदावे।
 
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनिसोडुनि द्यावें॥१९॥
 
बहू हिंपुटी होईजे मायपोटी।
ओळ १८१:
रघुनायका दृढ चित्ती धरावें॥
 
महाराज तो स्वामिस्वामी वायुसुताचा।
 
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥
ओळ २१५:
करीं रे मना भक्ति या राघवाची।
 
पुढें अंतरीं सोडिंसोडीं चिंता भवाची॥२६॥
 
भवाच्या भये काय भीतोस लंडी।
ओळ २२१:
धरीं रे मना धीर धाकासि सांडी॥
 
रघूनायकासारिखा स्वामिस्वामी शीरीं।
 
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी॥२७॥
ओळ २९१:
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३५॥
 
सदा सर्वदा देव सन्नीधसन्निध आहे।
 
कृपाळूपणे अल्प धारीष्ट पाहे॥
ओळ ३०१:
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा।
 
उडी घालितो संकटी स्वामिस्वामी तैसा॥
 
हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी।
ओळ ३६१:
कथा आदरे राघवाची करावी॥
 
नसें राम ते धाम सोडूनिसोडुनि द्यावे।
 
सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥४४॥
ओळ ४३१:
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥
 
सदा आर्जवी प्रीयप्रिय जो सर्व लोकीं।
 
सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥
ओळ ४३९:
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥
 
सदा सेविसेवी आरण्य तारुण्यकाळीं।
 
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी॥
ओळ ४७१:
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥५७॥
 
नको वासना वीषयींविषयीं वृत्तिरूपें।
 
पदार्थी जडे कामना पूर्वपापें॥
ओळ ५४१:
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे॥
 
जनीं वीषविष खातां पुढे सूख कैचे।
 
करीं रे मना ध्यान या राघवाचें॥६६॥
ओळ ६३९:
तया पामरा बाधिजे सर्व कांही॥
 
महाराज तो स्वामिस्वामी कैवल्यदाता।
 
वृथा वाहणें देहसंसारचिंता॥७८॥
ओळ ६४५:
मना पावना भावना राघवाची।
 
धरी अंतरीं सोडिंसोडीं चिंता भवाची॥
 
भवाची जिवा मानवा भूलि ठेली।
ओळ ८६३:
जनीं बोलण्यासारिखे चाल बापा।
 
मना कल्पना सोडिंसोडीं संसारतापा॥१०५॥
 
बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा।
ओळ ८७९:
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं।
 
मना होइहोई रे मोक्षभागी विभागी॥१०७॥
 
मना सर्वदा सज्जनाचेनि योगें।
ओळ ८८९:
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१०८॥
 
जनीं वादवेवाद सोडूनिसोडुनि द्यावा।
 
जनीं वादसंवाद सूखेसुखे करावा॥
 
जगीं तोचि तो शोकसंतापहारी।
ओळ ९२३:
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥११२॥
 
जनी हीत पंडीतपंडित सांडीत गेले।
 
अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले॥
ओळ ९९३:
म्हणोनी तयाकारणे सिंह जाला॥
 
न ये ज्वाळ वीशाळविशाळ संनधि कोणी।
 
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२१॥
ओळ १,०६५:
सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा॥
 
जनीं जल्प वीकल्पविकल्प तोही त्यजावा।
 
रमाकांत एकांतकाळी भजावा॥१३०॥
ओळ १,०८७:
जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो॥१३२॥
 
हरीभक्त वीरक्तविरक्त विज्ञानराशी।
 
जेणे मानसी स्थापिलें निश्चयासी॥
ओळ १,१९९:
पुढे सर्व जाईल कांही न राहे।
 
मना संत आनंत शोधुनिशोधूनि पाहे॥१४६॥
 
फुटेना तुटेना चळेना ढळेना।
ओळ १,२०७:
तया एकरूपासि दूजे न साहे।
 
मना संत आनंत शोधुनिशोधूनि पाहें॥१४७॥
 
निराकार आधार ब्रह्मादिकांचा।
ओळ १,२१५:
विवेके तदाकार होऊनि राहें।
 
मना संत आनंत शोधुनिशोधूनि पाहे॥१४८॥
 
जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे।
ओळ १,२२३:
जनीं पाहता पाहणे जात आहे।
 
मना संत आनंत शोधुनिशोधूनि पाहे॥१४९॥
 
नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही।
ओळ १,२३१:
म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे।
 
मना संत आनंत शोधुनिशोधूनि पाहे॥१५०॥
 
==१५१-१६०==
ओळ १,२६५:
द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो।
 
तया सांडुनीसांडूनि चंद्रमा भाविजेतो॥१५४॥
 
दिसेना जनी तेचि शोधुनिशोधूनि पाहे।
 
बरे पाहता गूज तेथेचि आहे॥
ओळ १,४११:
स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या॥
 
मुळीं कल्पना दो रुपेंरूपें तेचि जाली।
 
विवेके तरी स्वस्वरुपी मिळाली॥१७२॥
ओळ १,४२९:
क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो।
 
दयादक्ष तो साक्षिनेसाक्षीने पक्ष घेतो॥१७४॥
 
विधी निर्मिती लीहितो सर्व भाळी।
ओळ १,४५७:
जया मानला देव तो पुजिताहे।
 
परी देव शोधुनिशोधूनि कोणी न पाहे॥
 
जगी पाहता देव कोट्यानुकोटी।
ओळ १,४९५:
मुखे बोलिल्यासारिखे चालताहे।
 
मना सद्गुरु तोचि शोधुनिशोधूनि पाहे॥१८२॥
 
जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी।
ओळ १,५२१:
सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना॥१८५॥
 
सदा सर्वदा राम सन्नीधसन्निध आहे।
 
मना सज्जना सत्य शोधुन पाहे॥
ओळ १,५५१:
तया निर्गुणालागी गुणी पहावे।
 
परी संग सोडुनि सूखेसुखे रहावे॥१८९॥
 
नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता।
ओळ १,५५९:
तया निर्विकल्पासि कल्पीत जावे।
 
परि संग सोडुनि सूखेसुखे रहावे॥१९०॥
 
==१९१-२००==
ओळ १,५७१:
मनी शून्य अज्ञान हे मावळेना॥१९१॥
 
मना ना कळे ना ढळे रुपरूप ज्याचे।
 
दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे॥
ओळ १,६११:
तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले॥१९६॥
 
नभासारिखे रुपरूप या राघवाचे।
 
मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे॥
ओळ १,६२७:
तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे॥१९८॥
 
अती जीर्ण विस्तीर्ण ते रुपरूप आहे।
 
तेथे तर्कसंपर्क तोही न साहे॥
ओळ १,६३५:
दुजेवीण जे खुण स्वामिप्रतापे॥१९९॥
 
कळे आकळे रुपरूप ते ज्ञान होता।
 
तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था॥
ओळ १,६६१:
धरी सज्जनसंगती धन्य होसी॥२०२॥
 
मना सर्वही संग सोडूनिसोडुनि द्यावा।
 
अती आदरे सज्जनाचा धरावा॥