"जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: se:Jigme Khesar Namgyel Wangchuck (Bhutána gonagas); cosmetic changes
No edit summary
ओळ ३८:
 
 
'''जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक''' (मराठी लेखनभेद: '''जिग्मे खेसर नामग्याल वांग्चुक''' ; [[जोंखा भाषा|जोंखा]]: འཇིགས་མེད་གེ་སར་རྣམ་རྒྱལ་དབང་ཕྱུག་ ; [[रोमन लिपी]]: ''Jigme Khesar Namgyel Wangchuck'') (२१ फेब्रुवारी, इ.स. १९८० - हयात) हा [[भूतान|भूतानाचा]] ५वा व विद्यमान राजा आहे. १४ डिसेंबर, इ.स. २००६ रोजी हा राजा बनला व ६ नोव्हेंबर, इ.स. २००८ रोजी त्याला अधिकॄतअधीकॄत रित्या राज्याभिषेक करण्यात आला. १३ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी एकवीसवर्षीय [[जेत्सुन पेमा]] हिच्याशी याचा विवाह झाला.
 
भूतानाचा ४था राजा [[जिग्मे सिंग्ये वांग्चुक]] व त्याची तिसरी पत्नी ''छेरिंग यांग्दोन'' यांच्या पोटी घेसराचा जन्म झाला. त्याचे पदवीशिक्षण [[ऑक्सफर्ड विद्यापीठ|ऑक्सफर्ड विद्यापीठास]] अंकित असलेल्या मॅग्डालेन कॉलेजात झाले.
ओळ ४४:
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Jigme Khesar Namgyel Wangchuck|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.bhutan2008.bt/ | शीर्षक = भूतान इ.स. २००८ : भूतानाच्या पाचव्या राजाच्या राज्यारोहण सोहळ्याचे अधिकृतअधीकृत संकेतस्थळ | भाषा = जोंखा व इंग्लिश }}
 
{{विस्तार}}