"महिपती ताहराबादकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५६:
==इतर==
[[इ.स.चे १८ वे शतक|इ.स.च्या १८व्या शतकातील]] [[वारकरी संप्रदाय|वारकरी]]पंथी संतांमध्ये महिपती महाराजांचे नाव अनेक [[विठ्ठल]]भक्तांच्या तोंडी असे. पण त्यांचे लेखी चरित्र उपलब्ध नव्हते. मात्र, १९९२ साली [[पंढरपूर]] येथून प्रसिद्ध होणार्‍या 'पंढरी संदेश' मासिकाने संत महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर खास दिवाळी अंक प्रकाशित केला होता. संतांच्या चरित्रांची विस्तृत माहिती ओवीबद्ध करणार्‍या महिपती महाराजांचे चरित्र मात्र दुर्लभ होते. पुढे त्यांच्याच वंशातील वयोवृद्ध ज्ञानी कीर्तनकार ह.भ.प. नानामहाराज वनकुटेकर ऊर्फ गोविंद म्हाळसाकांत कांबळे यांनी छोटेखानी एक ८३ पानांचे 'श्री संत महिपती महाराज चरित्र' लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन २ ऑगस्ट २००५ रोजी श्री क्षेत्र महिपती महाराज देवस्थान ताहराबाद ता. राहुरी येथे श्रीमंत आनंद आश्रम स्वामींचे शिष्य डॉ.नारायण महाराज जाधव यांचे हस्ते झाले. [[महाराष्ट्र साहित्य परिषद]] अहमदनगरचे कार्याध्यक्ष व कवी श्री चंद्रकांत पालवे यांनी या चरित्राकरिता विशेष परिश्रम घेऊन संपादन व संकलन केले आहे.
== पुणे येथुन प्रकाशित मासिक '''साहित्य चपराक''' (संपादक- घनश्याम पाटील) यांनी ऑगस्ट २०११ हा अंक '''संत चरित्रकार महिपती विशेषांक''' नात्याने प्रसिद्ध केला आहे. ==
 
==बाह्य दुवे==