"बहामनी सल्तनत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "बहमनी सल्तनत" हे पान "बहामनी सल्तनत" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Bahamani-sultanate-map.svg|thumb|right|250px|बहामनी सल्तनतीचा विस्तार दर्शवणारा आधुनिक नकाशा. गुलबर्ग्याचे स्थान बिंदूने दाखवले आहे.]]
'''बहामनी सल्तनत''' (मराठी लेखनभेद: '''बहमनी सल्तनत''') ही [[इ.स.चे १४ वे शतक|इ.स.च्या १४व्या]] व [[इ.स.चे १५ वे शतक|१५व्या शतकांत]] अस्तित्वात असलेली [[दक्षिण भारत|दक्षिण भारतातील]] पहिली स्वतंत्र [[इस्लाम धर्म|इस्लामी]] सल्तनत होती. आजच्या कर्नाटकातील [[गुलबर्गा]] आणि [[बिदर]] येथे या सल्तनतीची प्रमुख ठाणी होती.