"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८४७ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: sa:जम्बूफलम्)
[[चित्र:Syzygium cumini Bra30.png|thumb|right|250px|जांभळाचे वनस्पतिशास्त्रीय रेखाचित्र]]
[[चित्र:Ripe jamun fruits.jpg|thumb|जांभळे]]
'''जांभूळ''' (शास्त्रीय नाव: ''Syzygium cumini'', ''सायझिजियम क्युमिनी'') हा मूलतः [[दक्षिण आशिया]] व [[आग्नेय आशिया]]त आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात फळे [[जांभळा|जांभळ्या]] रंगाची, गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात.
 
== उपयोग ==
'''जांभूळ''' [[जांभळा|जांभळ्या]] रंगाचे, उन्हाळ्यात मिळणारे, गोड-तुरट चवीचे एक फळ असलेली भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचा वृक्ष मोठा होतो. यास साधारणतः पेवंदी बोराएवढी जांभळ्या रंगाची फळे लागतात. म्हणून याचे नांव जांभूळ. याच्या झाडाच्या फांद्या फारच कच्च्या असतात.
=== औषधी गुणधर्मांचा उपयोग ===
हा [[रोहिणी]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
[[चित्र:Ripe jamun fruits.jpg|thumb|right|250px|पिकलेली जांभळे]]
जांभूळ हे फळ मधुमेह झालेल्या लोकांसाठि फार गुणकारी आहे.{{संदर्भ हवा}}
हे फळ पोटात गेलेले केस नाहीसे करते असा समज आहे.{{संदर्भ हवा}}
 
== सांस्कृतिक संदर्भ ==
=== हिंदू संस्कॄतीतील संदर्भ ===
हाजांभूळ [[रोहिणी]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Syzygium cumini|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.hear.org/pier/species/syzygium_cumini.htm | शीर्षक = ''सायझिजियम क्युमिनी'' (''जांभूळ'') | प्रकाशक = हिअर.ऑर्ग | भाषा = इंग्लिश }}
 
[[वर्ग:फळे]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
 
[[bn:জাম]]
२३,३८७

संपादने