"रत्‍नागिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: or:ରତ୍ନଗିରି (ମହାରାଷ୍ଟ୍ର)
ओळ २८:
 
== इतिहास ==
रत्‍नागिरीचा किल्ला [[विजापूर]]च्या [[आदिलशहा|आदिलशाही]] सल्तनतीने बांधला. [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] त्याची डागडुजी करून तो वापरात आणला. [[इ.स. १७३१]]मध्ये [[सातारा|सातार्‍याचासातार्‍याच्या]] छत्रपतींनी हा किल्ला जिंकला व [[इ.स. १८१८]]मध्ये पेशव्यानी तो इंग्रजांच्या स्वाधीन केला.
 
पौराणिक मान्यतांनुसार आपल्या १४ वर्षाच्या वनवास कालावधीत पांडवानी तेराव्या वर्षी रत्नागिरी परिसरात वास्तव्य केले होते. नंतरच्या काळात येथील राजा वीरव्रत राय ह्याने कुरुक्षेत्रातील लढाईत कौरवां विरुद्धकौरवांविरुद्ध पांडवांची मदत केली होती.
 
==ओळख==