"आउश्वित्झ छळछावणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ar, az, be, be-x-old, bg, br, bs, ca, ceb, cs, cy, da, de, el, eo, es, et, eu, fa, fi, fr, fur, fy, gl, he, hr, hu, id, is, it, ja, ka, ko, ksh, lad, lmo, lt, lv, mk, ml, ms, nl,... |
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
'''ऑश्विझ छळछावणी''' [[पोलंड]]मधील [[नाझी]] राजवटीच्या काळातील छळछावणी होती. अजूनही येथे तत्कालीन छळछावणीचे अवशेष जतन केले आहेत व छळछावणीत हौताम्य पत्करलेल्यांचे स्मारक आहे. या ठिकाणी शेकडो ज्यू, युद्धबंदी, पकडलेले हेर, राजकिय विरोधक यांना बंदी करून ठेवण्यात आले होते. त्यांचा मुख्य उपयोग युद्धकालात सामग्री बनवायला लागणारे कामगार म्हणून केला गेला. जे काम करण्यास सक्षम होते अश्यांनाच जिवंत ठेवले जाई. इतर लोकांना विविध प्रकारे ठार मारले जाई. विषारी वायूंच्या चेंबरमध्ये कोंडून ठार मारण्याची जागा अवशेषात जतन केली आहे.
येथे ११ लाख व्यक्तींना ठार मारले गेले.<ref>
{{संकेतस्थळ स्रोत | दुवा =http://en.auschwitz.org.pl/h/index.php?option=com_content&task=view&id=14&Itemid=13&limit=1&limitstart=3 | शीर्षक = ऑश्विझ मेमोरीअल अॅंड म्युझियम | भाषा = इंग्लिश
| अॅक्सेसदिनांक = १४ नोव्हेंबर २०११ }}
</ref>
==संदर्भ आणि नोंदी==
<references/>
{{विस्तार}}
|