"जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८६९ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{विस्तार}}
एक भारतीय राजकीय पक्ष आहे. जनता पक्ष, आणिबाणी च्या काळात (१९७५-१९७७) पंतप्रधान इंदिरा गांधी व भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या सरकार विरोधात, अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केला. आणिबाणी नंतर १९७७ मधील निवडणुकांत जनता पक्ष कांग्रेस पक्षाचा पराभव करुन भारताच्या इतिहासात प्रथम गैर कांग्रेस सरकार च्या रुपात सत्तेवर आला.
 
 
 
 
 
 
 
 
[[वर्ग:राजकारण]]
४६१

संपादने