"सॅम्युअल कॉल्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो robot Adding: uk:Кольт Семюел
, Replaced: ऱ्या → र्‍या
ओळ १:
'''सॅम्युअल कॉल्ट''' ([[जुलै १९]], [[ई.स. १८१४]]:[[हार्टफोर्ड]] - [[जानेवारी १०]], [[ई.स. १८६२]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] संशोधक होता. त्याने [[रिव्होल्व्हर पिस्तुल]]चा शोध लावला.
 
कॉल्टने अगदी लहानपणी त्याच्या वडीलांच्या कापडगिरणीतील यंत्रे पाहिली होती व ती कशी चालतात याचा अभ्यास केला होता. वयाच्या १५व्या वर्षी त्याने घर सोडले व [[भारत|भारताला]] जाणाऱ्याजाणार्‍या जहाजावर तो खलाशी झाला. अमेरिकेहून भारताच्या सफरीत त्याने जहाजाचे कॅप्स्टन पाहिले व त्यावरून त्याला स्वयंचलित पिस्तुलाची कल्पना आली.
 
[[ई.स. १८३५]]मध्ये त्याने आपल्या या कल्पनेचा युरोपीय पेटंट घेतला व पुढील वर्षी अमेरिकन पेटंटही मिळवला. [[मार्च ५]], [[ई.स. १८३६]] रोजी त्याने पहिले रिव्होल्व्हर पिस्तुल [[पॅटरसन, न्यूजर्सी]] येथे तयार केले परंतु अमेरिकन लोकांनी या नवीन शोधाला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिला नाही व कॉल्टच्या कंपनीने [[ई.स. १८४२]]मध्ये दिवाळे काढले. [[ई.स. १८४६]] पर्यंत त्याने नवीन पिस्तुले तयार केली नाहीत.
ओळ ७:
[[ई.स. १८४७]]मध्ये त्याने पुन्हा उत्पादन सुरू केले व स्वतः सगळे (कच्चा माल घेण्यापासून तयार पिस्तुले विकण्यापर्यंत) करण्याऐवजी त्याने पगारदार मदतनीस घेतले. यानंतर लवकरच अमेरिकन सरकारने त्याच्याकडून पिस्तुले विकत घेण्यास सुरूवात केली. यानंतर कॉल्ट व त्याच्या कंपनीने मागे वळून पाहिले नाही व आत्तापर्यंत कोट्यावधी पिस्तुले विकली आहेत.
 
[[Categoryवर्ग:संशोधक]]
[[Categoryवर्ग:शस्त्रास्त्रे]]
 
[[ar:صمويل كولت]]