"सलील कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२७० बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
| पती नाव =
| पत्नी नाव = [[अंजली कुलकर्णी]]
| अपत्ये = [[शुभंकर कुलकर्णी]] </br>[[अनन्या कुलकर्णी]]
| प्रसिध्द नातेवाईक = [[अनुराधा मराठे]]
| स्वाक्षरी चित्र =
| तळटिपा =
}}
'''सलील कुलकर्णी''' [[मराठी भाषा|मराठी]] [[पॉप संगीत|पॉप संगीताकरता]] हे नावाजलेले गायक, संगीतकार आणि लेखक आहेत.
 
==कारकीर्द==
झी मराठी ने "नक्षत्रांचे देणे" हा विविध संगीतकार आणि कवी यांच्या गीतांवरील कार्यक्रमाचे संगीत नियोजन त्यांनी केले.
 
नवीन पिढीचे संगीतकार अशी त्यांची ओळख असून त्यातही बालगीतांचे संगीतकार म्हणून त्यांना जास्त पसंती आहे. त्यांचा [[अग्गोबाई ढग्गोबाई (अल्बम)]] आणि [[अग्गोबाई ढग्गोबाई - भाग २ (अल्बम)]] हे विशेष गाजले आहेत.
 
दूरचित्रवाणी वरील [[सा रे ग म प]] तसेच [[गौरव महाराष्ट्राचा]] मधील परीक्षक म्हणून त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. क्रिकेट आणि स्वयंपाक घरातील खुसखुशीत उदाहरणे देऊन त्यांनी नवीन गायकांना मार्गदर्शन केले आहे. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमापासून ते सारेगमपमधील परिक्षकापर्यंतचा सलील यांचा प्रवास पाहता ते आज लहानथोरांचे आवडते झाले आहेत.
 
==वैयक्तिक==
==पुस्तके==
* [[लपवलेल्या काचा (पुस्तक)]] - प्रकाशन एप्रिल २०११
 
==वृत्तपत्र लेखन==
[[लोकसत्ता]] तसेच [[सकाळ]] या वृत्तपत्रामध्ये ते स्तंभ लेखन करतात.
 
==पुरस्कार==
आर्ट सर्कल आणि आशय सांस्कृतिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या पुलोत्सवात डॉ. सलील कुलकर्णी यांना पुलोत्सव तरुणाई पुरस्काराने नोव्हे. २०११ रोजी सन्मानित करण्यात आले. सलील कुलकर्णी यांचे गेल्या वर्षातील काही साहित्य, काव्य, संगीत, चित्रपट, नाटक आदी क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन संस्थेने त्यांना हा पुरस्कार दिला.
 
==संदर्भ==
* http://www.konkantoday.com/News/News02/05-11-2011--07.html डॉ. सलील कुलकर्णी पुलोत्सव तरुणाई पुरस्काराने सन्मानित
* http://epaper.loksatta.com/13816/indian-express/09-10-2011#p=page:n=28:z=1 लोकसत्ता मधील स्तंभ लेखन
 
 
[[वर्ग:मराठी संगीतकार|कुलकर्णी,सलील]]
३,४५०

संपादने