"चक्कर (विकार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भोवळ कडे पुनर्निर्देशित
 
No edit summary
ओळ १:
[[चित्र :Optokinetic nystagmus.gif|right|thumb|200px|चक्कर येत असतांना होणारी डोळ्याची हालचाल.]]
#पुनर्निर्देशन[[भोवळ]]
 
==लक्षणे==
'''चक्कर''' या विकारास इंग्रजीत 'व्हर्टिगो' असे म्हणतात.बर्‍याच वेळ [[भोवळ]] व चक्कर हे समानार्थी समजल्या जातात.परंतु, त्यातील लक्षणे, येण्याची कारणे व त्यावर करावे लागणारे उपचार यात बराच फरक आहे.
एकाच जागी बसले असतांना गरगरल्यासारखे वाटणे,चालतांना तोल जाणे,डोके भणभणणे व हलके झाल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे 'चक्कर येणे' या रोगात दिसून येतात.चक्कर येणे याचा रक्तदाब असण्याशी अर्थाअर्थी काहीच संबंध नाही.आपल्या कानाच्या आतील बाजूस असलेले 'लॅबरिथ'(अंतःकर्ण?){{मराठी शब्द सुचवा}} या भागाशी याचा संबंध असतो.त्या भागाने शरीराचा तोल सांभाळण्याचे काम होते.तो भाग उठ-बस,झोप,उभे असणे किंवा चालणे या शरीरक्रियांचे संदेश मेंदुकडे प्रक्षेपित करतो.या संदेश पाठविण्याच्या क्रियेत काही कारणांनी बिघाड झाल्यास, चक्कर येते.अचानक कमी ऐकु येणे,कानात किणकिणल्यागत नाद होणे.
 
==कारणे==
कानावर आघात झाल्यास,मधुमेह, रक्ताची हानी,तीव्र सर्दी,मानेच्या मणक्याचे आजार किंवा झीज,मद्यावस्था किंवा अती धुम्रपानही याचे कारण असू शकते.[[उपवास|उपवासामुळे]] अन्नात पौष्टिक घटकांचा/शरीरास अन्नाचा अभाव, शरीरातील पाण्याची कमतरता हेही एक कारण असु शकते.वाढते वय.अति विचार, मानसिक चिंता.
 
==उपचार==
त्वरीत वैद्यकिय सल्ला घेणे आवश्यक.
==चांगल्या सवयी==
लांबच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे,अचानक हालचाली टाळणे,उठता-बसतांना सावकाश हालचाली करणे, झोपून उटावयाचे असल्यास सावकाश कुशीवर वळुन,हातावर जोर देउन बसावे व मग सावकाश उभे रहावे.या प्रकाराने मेंदुस संदेश पोचविण्याचे कामात वेळ मिळतो व सर्व ठिकठाक राहते.
[[वर्ग:मानवी शरीर]]
[[वर्ग:आरोग्य]]
[[वर्ग:आयुर्वेद]]
[[en:Vertigo]]