"अंतःस्रावी ग्रंथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Illu endocrine system.png|right|thumb|227px|प्रमुख अंत:स्रावी ग्रंथि : . ([[पुरुष]] बांएउजवी बाजू, [[महिला]] दांएडावी बाजू.) '''१.''' [[गावदुम ग्रंथि]] '''२.''' [[पीयूष ग्रंथि]] '''३.''' [[अवटु ग्रंथि]] '''४.''' [[बाल्यग्रंथि]] थायमस '''५.''' [[आधिवृक्क ग्रंथि]] '''६.''' [[अग्न्याशयस्वादुपिंड]] '''७.''' [[अंडाशय]] '''८.''' [[वृषण]]]]
{{अशुद्धलेखन}}
अंत:स्रावीअंतःस्रावी ग्रंथिग्रंथी(एंडोक्रायीन) बाह्यकोशीय संकेतांद्वारे अंतरस्रावचा (हार्मोन चा ) स्राव करत्तातकरतात व उत्पन्न होणारा स्त्राव वाहिनीवाटे बाहेर न पडता एकदम [[रक्त|रक्तातच]] मिसळतो व त्याचे कार्य पार पडते. म्हनुनचतसेच त्यानाया ग्रंथींना ‘वाहिनी-विहीन ग्रंथी’ असेही म्हणतात. अंत:स्रावीअंतःस्रावी तंत्र शरीराच्या चयापचय, विकास, तारुण्य , ऊतकऊती क्रियाएंक्रिया, व चित्त (मूड) यासाठीया जबाबदारनियंत्रीत करत असतात. प्रत्येक स्त्रावाचे वेगवेगळे कार्य असते. स्त्राव तयार करणे व ते [[रक्त|रक्तात]] प्रमाणात मिसळणे, यांचे नियंत्रण अंतःस्रावी ग्रंथी करतात.
{{बदल}}
 
[[चित्र:Illu endocrine system.png|right|thumb|227px|प्रमुख अंत:स्रावी ग्रंथि : . ([[पुरुष]] बांए, [[महिला]] दांए.) '''१.''' [[गावदुम ग्रंथि]] '''२.''' [[पीयूष ग्रंथि]] '''३.''' [[अवटु ग्रंथि]] '''४.''' [[बाल्यग्रंथि]]थायमस '''५.''' [[आधिवृक्क ग्रंथि]] '''६.''' [[अग्न्याशय]] '''७.''' [[अंडाशय]] '''८.''' [[वृषण]]]]
शरीरात खालील प्रकारच्या अंतःस्रावी ग्रंथी असतात.
अंत:स्रावी ग्रंथि बाह्यकोशीय संकेतांद्वारे हार्मोन चा स्राव करत्तात व उत्पन्न होणारा स्त्राव वाहिनीवाटे बाहेर न पडता एकदम रक्तातच मिसळतो. म्हनुनच त्याना ‘वाहिनी-विहीन ग्रंथी’ असेही म्हणतात. अंत:स्रावी तंत्र शरीराच्या चयापचय, विकास, तारुण्य , ऊतक क्रियाएं, व चित्त (मूड) यासाठी जबाबदार असतात.
* १. [[गावदुम ग्रंथि]]
* २. [[पीयूष ग्रंथि]] - या ग्रंथीला पिट्यूटरी ग्रंथी म्हणतात. ही शरीराची मुख्य ग्रंथी आहे की जी सर्व अंतःस्रावी ग्रंथींचे स्त्राव नियंत्रीत करतात.
* ३. [[अवटु ग्रंथि]] - ह्या ग्रंथीला थायरॉईड ग्रंथी म्हणतात.
* ४. [[बाल्यग्रंथि]] - थायमस
* ५. [[आधिवृक्क ग्रंथि]](अ‍ॅड्रिनल ग्रंथी)
* ६. [[स्वादुपिंड]] - ही ग्रंथी अंतःस्रावी ग्रंथी व बाह्यस्रावी ग्रंथी आहे.
* ७. [[अंडाशय]] - ही ग्रंथी स्त्रियांमध्ये असते.
* ८. [[वृषण]]- ही ग्रंथी पुरुषांमध्ये असते.
 
[[वर्ग:शरीरशास्त्र]]
[[वर्ग:अंतःस्रावी ग्रंथी]]
[[en:Endocrine gland]]