"आळंदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: pl:Alandi
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत [[संत ज्ञानेश्वर]] यांचे आळंदी हे [[समाधी]] स्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. आळंदी हे "देवाची आळंदी" असे देखील ओळखले जाते.संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. याला देवाची आळंदी असेही म्हणतात. (चोराची आळंदी या नावाचेही एक गाव आहे.) पुण्यापासून आळंदी अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे.वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे.
[[image:Alandi.jpg|float=right|thumb|300px|आळंदी घाट]]
 
ओळ ८:
 
[[आषाढ]] महिन्यातील [[एकादशी]]ला आळंदीहून [[पंढरपूर]]ला जाणारी ज्ञानेश्वरांची पालखी प्रसिद्ध आहे. या पालखीसोबत लाखो [[वारकरी]] अंदाजे १५० किमी अंतर पायी चालत पंढरपूरला [[विठोबा]]च्या दर्शनासाठी जातात.
 
== इतिहास ==
ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्यानंतर १५४० मध्ये भव्य समाधी मंदिर बांधण्यात आले.
ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या तपसामर्थ्याचा प्रभाव दाखविण्यासाठी वाघावरून आलेल्या चांगदेवाचे गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवून दाखविल्याची आख्यायिका आहे. ती भिंत येथे आहे.
 
== काय बघाल? ==
"https://mr.wikipedia.org/wiki/आळंदी" पासून हुडकले