"महागणपती (रांजणगाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[गणपती]]चे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकातील सर्वांत शेवटचा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो.
[[चित्र:ShriMahaganapati Ranjangaon.jpg|250px|right|thumb|महागणपती (रांजणगाव)]]
== आख्यायिका ==
त्रिपूरासुर राक्षसाचा वध करण्यापूर्वी शंकराने गणपतीची येथे पूजा केली होती. हे मंदिर शंकराने बांधले असून त्याने उभारलेल्या गावाला मणिपूर असे नाव दिले.
 
 
== इतिहास ==
या मं‍दिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे. त्यांनीच या मूर्तीसाठी तळघर बांधले.
 
== मंदिर ==
येथील मूर्तीचे तोंड पूर्वेकडे असून त्याचे कपाळ मोठे आहे.येथील मूळ मूर्ती सध्याच्या मूर्तीच्या मागे असल्याचे सांगितले जाते. या मूर्तीला 10 सोंड व 20 हात होते. तिला मोहोत्कट असे म्हटले जाते.
या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडती, अशी मंदिराची रचना आहे.रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असुन मंदिरात दिशासाधन केले आहे.त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यानकाळी गणेशाच्या मूर्तीवर किरण पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची व आसनमांडी घातलेली आहे. मुर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला रिध्दी-सिद्धी उभ्या आहेत.दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी व त्या दिवशी या ठिकाणी मुक्त प्रवेश असतो.
 
 
== भौगोलिक ==
[[पुणे]]-[[अहमदनगर]] रस्त्यावर व पुण्याहून ५० किलोमीटरवर रांजणगाव येथे हे देऊळ आहे.