"वर्ग:करण्याजोग्या गोष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Ginovation (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
|||
ओळ १:
[[विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ|विकिकर मित्रहो]],
[[विकिपीडिया|विकिपीडियावर]] करण्याजोग्या गोष्टींची जंत्री खूप मोठी आहे. [[विकिपीडिया:सफर|विकिपीडियाची सफर]] करा अथवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे वेगवेगळ्याप्रकारे योगदान करू शकता.
मराठी विकिपीडियावर रोज थोडासा वेळ देऊन [[साहाय्य:संपादन|संपादन]] करणार्यांची संख्या बरीच आहे. कोणत्या संपादन कामाकरिता अंदाजे किती वेळ लागतो याचा [[साहाय्य:संपादन कालावधी|अंदाज]] असेल तर खूप जास्त ताण न पडता आपण सर्वच जण नियमीत योगदान करत राहू शकतो. शक्यतो आपल्याकडे किती वेळ आहे याचा
आपण रोज वेळ देऊ शकत असाल तर एखादा [[विकिपीडिया:प्रकल्प|प्रकल्प]] निवडून अथवा [[विकिपीडिया:प्रकल्प|नवीन प्रकल्प]] सुरू करून त्या संबधीत लेखात योगदान करा. त्या शिवाय आपण रोज वेळ देऊ शकत नसाल तर दिवसा आड दोन तास देण्याचा प्रयत्न करून पहा. त्या शिवाय शक्यतो महीन्याच्या सुट्ट्यांपैकी काही ठरावीक सुट्ट्या मोठ्या बैठकीकरिता काढून ठेवा म्हणजे तुमच्या आवडीचा एखादा लेख संपूर्ण लिहून काढू शकाल.
काही कारणाने जर आंतरजालावर(इंटरनेटवर)पुरेसा वेळ देण्यास असमर्थ असाल तर [[विकिपीडिया:सहकार्य]] येथे नोंदवल्याप्रमाणे सहकार्य करू शकाल, विवीध मार्गांनी मराठी
[[विकिपीडिया]] तुमचाच आहे आणि [[विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ|विकिपीडिया समाजाचे]] तुम्हीसुद्धा एक अविभाज्य घटक आहात, आपला सहभाग आणि योगदान मोलाचे आहे.
==करण्याजोग्या गोष्टींची यादी आणि सूचना==
येथे खाली नोंदवा झालेल्या गोष्टी
मुख्य लेख [[:वर्ग:करण्याजोग्या गोष्टी]]
===प्रकल्प===
|