"रूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो "रुहर" हे पान "रूर" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Lage des Ruhrgebiets.png|thumb|right|200 px|जर्मनीतील रुहर परिसराचे स्थान]]'''रुहर''' ({{lang-de|Ruhr}}) हा [[जर्मनी]] देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. हे शहर नसून या भागात अनेक शहरांचा समावेश आहे. ही शहरे एकमेकांच्या जवळ असल्याने या शहरांना एकत्रित रुहर परिसर (जर्मन भाषेतःRuhr Gebiet, रुहर गेबिटगेबीट)असे म्हणतात. हा परिसर [[नोर्डर्‍हाईन-वेस्टफालन]] (NRW) या राज्यात आहे. युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा हा भाग आहे. या भागाची लोकसंख्या ५० ते ६० लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे.
 
 
ओळ ६:
== शहरे ==
 
[[चित्र:Ruhr area-map.png|thumb|left|300 px|रुहर परिसराचा नकाशा]]खालिल. खालील शहरे रुहर परिसरात मोडतात.
 
* [[ऐसेन]]
ओळ १७:
== प्रसिद्ध उद्योग ==
जर्मनीतील तसेच युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा भागहा हाप्रदेश जर्मनीतील सर्वाधिक औद्योगिकरणऔद्योगीकरण झालेला भाग आहे. खनिज संप्पतीनेसंपत्तीने समृद्ध असल्याने अनेक खाणी व प्रसिद्ध उद्योग या भागात आहेत. जर्मनीतील औद्योगिक क्रांती याच भागात सुरुसुरू झाली.
 
* बायर केमिकल्स व फर्टिलायझर्स
"https://mr.wikipedia.org/wiki/रूर" पासून हुडकले