"अहमदशाह अब्दाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: he:אחמד שאה דוראני
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Ahmad-Shah-Durani.jpeg|thumb|right|अहमदशाह अब्दाली]]
'''अहमदशाह दुराणी''' ([[पश्तो भाषा|पश्तो]]:, [[फारसी भाषा|फारसी]]: حمد شاه درانی ;) ऊर्फ '''अहमदशाह अब्दाली''' ([[पश्तो भाषा|पश्तो]]:, [[फारसी भाषा|फारसी]]: احمد شاه ابدالي ;) ,जन्मनावाने '''अहमदखान अब्दाली''', ([[इ.स. १७२२]] - [[इ.स. १७७३]]) हा [[दुर्राणीदुराणी साम्राज्य|दुर्राणी साम्राज्याचा]] [[अफगाणिस्तान|अफगाण]] संस्थापक होता. आधुनिक काळातील [[अफगाणिस्तान]] देशाच्या गाभ्याची बांधणी त्याने स्थापलेल्या साम्राज्यातून झाल्यामुळे तो अफगाणिस्तानाचा जनक मानला जातो.
 
अहमदखान तरूणपणी अफशरी साम्राज्याच्या सैन्यात सैनिक म्हणून दाखल झाला व शौर्यामुळे लवकरच चार हजार अब्दाली पठाणांचा प्रमुख बनला. [[इराण|इराणाचा]] अफशरी सम्राट [[नादिरशाह|नादिरशाह अफशर]] याचा जून [[इ.स. १७४७]] साली मृत्यू झाल्यानंतर अहमदशाह अब्दाली [[खोरासान|खोरासानाचा]] अमीर बनला. आपल्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पठाण टोळ्यांना एकवटून त्याने पूर्वेकडे भारतीय उपखंडातल्या [[मुघल साम्राज्य|मुघल साम्राज्यास]] व पश्चिमेकडे खिळखिळ्या झालेल्या इराणातल्या अफशरी साम्राज्याला मागे रेटत आपले राज्य विस्तारले. त्याने दोन-तीन वर्षांच्या आतच वर्तमान काळातील अफगाणिस्तान, [[पाकिस्तान]], ईशान्य [[इराण]] व भारतीय उपखंडातील [[पंजाब]] प्रदेशात आपली सत्ता विस्तारली.
ओळ ७:
[[चित्र:Afghan royal soldiers of the Durrani Empire.jpg|thumb|left|200px|दुराणी साम्राज्यातील अफगाण सैनिक (इ.स. १८४७; चित्रकार: जेम्स रॅट्रे)]]
=== भारतीय उपखंड ===
त्याने पाच वेळा [[भारत|भारतीय उपखंडावर]] आक्रमणे केली. त्याने [[इ.स. १७६१]] साली [[पानिपतचेपानिपतची तिसरेतिसरी युद्धलढाई|पानिपताच्या तिसर्‍या युद्धात]] [[मराठा साम्राज्य|मराठ्यांना]] हरवले होते.
 
मराठे व अब्दाली यांच्यात इ.स. १७६१ पानिपतचे युद्ध झाले असले तरी हिंदुस्थानला अब्दालीचा हा पहिलाच परिचय होता असे नाही. या आधीही त्याने भारतावर चार स्वार्‍या केलेल्या होत्या.<br />