"विजय मर्चंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ३७:
 
 
विजयसिंग माधवजी मर्चंट यांचे मु़ळ नाव विजय माधवजी ठाकरसी होते. ते (१२ ऑक्टोबर १९११ - २७ ऑक्टोबर १९८७) भारतीय क्रिकेटपटु होते. उजखोरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती [[गोलंदाज]] असलेल्या मर्चंट यांनी १९२९ ते १९५१ दरम्यान [[मुंबई| मुंबईसाठी]] प्रथमश्रेणी व [[भारत|भारतासाठी]] १० कसोटी सामने खेळले. त्यांच्या मर्यादित कसोटी खेळण्यामागे, त्यांनी भारतीय स्थानिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवले- त्यांचे फलंदाजीची सरासरी ७१.६४ ही प्रथमश्रेणी क्रिकेट इतिहासातील डॉन ब्रॅडमननंतरची दुसरी सर्वोच्च सरासरी आहे.
 
त्यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दोन इंग्लंड दौरे केले ज्यामधे त्यांनी ४००० पेक्षा जास्ती धावा केल्या.इंग्लिश क्रिकेटपटू सि. बि. फ्राय म्हणाला होता की "Let us paint him white and take him with us to Australia as an opener." त्यांचे भाऊ उदयसुद्धा प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेले आहेत.
 
क्रिकेट व्यतिरिक्त ते हिंदुस्तान स्पिन्निंग व विविंग मिल्सशी संलग्न होते (ठाकरसी ग्रूप)
 
 
{{Stub-भारतीय क्रिकेटपटू}}