"मी सिंधुताई सपकाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १७:
 
==पार्श्वभूमी==
चित्रपटाची सुरुवात होते ती सिंधुताई सपकाळ यांच्या अमेरिका दौ-‍याने. मराठी साहित्य परिषदेच्या निमंत्रणावरुन त्या प्रथमच विमान प्रवास करुन अमेरिकेत जात असतात. तेथे त्यांचे खास भाषण आयोजित केलेले असते.
 
--------------
 
*संगीत: अशोक पत्की