"तुर्कमेन भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kv:Туркмен кыв
छो Typo fixing using AWB
ओळ १९:
 
१९२८ सालापर्यंत तुर्कमेन भाषेत लिहिण्याकरिता [[अरबी वर्णमाला|अरबी वर्णमालेचा]] वापर केला जात असे तर १९२९ ते १९३८ दरम्यान [[लॅटिन वर्णमाला]] वापरली गेली. [[सोव्हियेत संघ]]ाच्या राजवटीखाली १९३८ ते १९९१ दरम्यान [[सिरिलिक वर्णमाला]] वापरून तुर्कमेन भाषा लिहिली गेली. १९९१ नंतर सध्या तुर्कमेनिस्तान शासनाने अधिकृत सुचनांसाठी पुन्हा [[लॅटिन वर्णमाला]] वापरण्याचा निर्णय घेतला.
 
 
== हे पण पाहा ==