"ग्रंथालयशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
छो (Typo fixing using AWB)
ग्रंथालयातील पुस्तके आणि त्या अनुषंगिक शास्त्राला '''ग्रंथालयशास्त्र''' असे म्हणतात. यामध्ये
* ग्रंथालयातल्या पुस्तकांच्या आणि इतर साहित्यांच्या व्यवस्थापन
* ग्रंथपाल प्रशिक्षण
* पुस्तकांची मांडणी
* साठवण
* माहितीचा योग्य पुरवठा
* पुस्तक हाताळणीची तंत्रे
हे शिकवले जाते.
 
==इतिहास==
भारतात स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी फार मोठे योगदान दिले असे मानले जाते. त्यांनी पाच सूत्रे सांगितली होती ती म्हणजे
* ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत
* प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे
* प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे
* वाचकांचा व सेवकांचा वेळ वाचला पाहिजे
* ग्रंथालय ही वधिर्ष्णू संस्था आहे.
पुणे विद्यापीठात, अनेक वर्षांपूर्वीच ग्रंथालयशास्त्राचा अभ्यासक्रम विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल श्री. हिंगवे यांनी सुरू केला. श्री. हिंगवे, हे भारतीय ग्रंथपालनाचे जनक डॉ. रंगनाथन यांच्या मोजक्‍या शिष्यांपैकी एक होत. महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन १९६७ साली 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम' हा कायदा अमलात आला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालय संघांना ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत अनुदान देण्यात येते.
 
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=175187:2011-08-07-17-14-22&catid=103:2009-08-05-07-14-08&Itemid=116 ग्रंथालयांचे संगणकीकरण व नेटवर्किंग]
* [http://dolmaharashtra.org.in/?q=node/33 ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य]
* [http://granthalaya.org ग्रंथालय]
* [http://www.unipune.ac.in पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम]
* [http://www.prahaar.in/career/28200.txt पुस्तकांच्या विश्वात..]
 
{{विस्तार}}
 
 
{{विस्तार}}
[[वर्ग:ग्रंथालयशास्त्र]]