"शंकरराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up using AWB
छो bad link repair, replaced: १९२०इ.स. १९२० (10) using AWB
ओळ १७:
| पुढील2 =[[शरद पवार]]
}}
'''शंकरराव भाऊराव चव्हाण''' हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रिय मंत्री होते. त्यांचा जन्म [[जुलै १४]], [[इ.स. १९२०|१९२०]] रोजी झाला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. ते [[इ.स. १९७५|१९७५]] ते [[इ.स. १९७७|१९७७]] आणि [[इ.स. १९८६|१९८६]] ते [[इ.स. १९८८|१९८८]] या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांचा कुशल प्रशासक म्हणून नावलौकीक होता. त्यांनी केंद्रात गृह, अर्थ यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. [[फेब्रुवारी २६]], [[इ.स. २००४|२००४]] रोजी त्यांचे निधन झाले.
 
{{क्रम-सुरू}}
{{क्रम-मागील|मागील=[[वसंतराव नाईक]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]|वर्ष=[[फेब्रुवारी २१]], [[इ.स. १९७५|१९७५]] - [[मे १७]], [[इ.स. १९७७|१९७७]]}}
{{क्रम-पुढील|पुढील=[[वसंतदादा पाटील]]}}
{{क्रम-मागील|मागील=[[शिवाजीराव निलंगेकर]]}}
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]|वर्ष=[[मार्च १२]], [[इ.स. १९८६|१९८६]] - [[जून २६]], [[इ.स. १९८८|१९८८]]}}
{{क्रम-पुढील|पुढील=[[शरद पवार]]}}
{{क्रम-शेवट}}