"तारिक अन्वर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up using AWB
छो bad link repair, replaced: १९५१इ.स. १९५१ (6) using AWB
ओळ १:
'''तारिक अन्वर''' (जन्म: [[जानेवारी १६]],[[इ.स. १९५१|१९५१]]) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते [[शरद पवार]] आणि [[पी.ए. संगमा]] यांच्याबरोबर सोनिया गांधींच्या विदेशी मूळ प्रश्नावरून [[इ.स. १९९९|१९९९]] मध्ये काँग्रेस पक्षाबाहेर पडले. आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९८०|१९८०]],[[इ.स. १९८४|१९८४]],[[इ.स. १९९६|१९९६]] आणि [[इ.स. १९९८|१९९८]]च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[बिहार]] राज्यातील [[कटिहार]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत.
 
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]