"धुळे जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up using AWB
No edit summary
ओळ १४:
|लोकसंख्या_वर्ष = इ.स. २००१
|लोकसंख्या_घनता = 211.86
|संकेतस्थळ = http://dhule.nic.in
|लिंग_गुणोत्तर = 944
|साक्षरता = 71.60
|वर्षाव = 544
}}
'''धुळे जिल्हा''' हा उत्तर महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, कधी काळी, दिल्ली मधील ग्राहक धुळ्याच्या दुधाकरीता वाट पाहत असत. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे की जिथे, मक्यापासून ग्लुकोज साखर आणि अन्य पदार्थ बनवले जातात. लळिंगचा किल्ला, शिरपुरचे बालाजीचे मंदीर, [[नकाणे तलाव]], राजवाडे संशोधन मंडळ हि धुळे जिल्ह्यातील काही पर्यटनाची स्थळे आहेत. धुळे जिल्हा कापूस, मिरची, [[ज्वारी]], [[ऊस]] ह्यांच्या उत्पादनाकरीता सर्वत्र प्रसिद्ध आहे.तापी नदी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे परंतु ती केवळ पावसाळ्यातच खळाळत वाहते.
 
धुळे जिल्ह्यात चार तालुके आहेत- [[धुळे तालुका|धुळे]], [[शिरपूर]], [[साक्री]] व [[शिंदखेडा]]. <br />