"एलईडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: एलईडी (LED : Light Emitting Diode) अर्थात लाईट एमिटिंग डायोड हे सेमिकंडक्टर उपकरण ...
(काही फरक नाही)

१५:४२, ६ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

एलईडी (LED : Light Emitting Diode) अर्थात लाईट एमिटिंग डायोड हे सेमिकंडक्टर उपकरण आहे. याची रचना पारंपारिक डायोड प्रमाणे असली तरी यातला मुलभुत फरक म्हणजे एलईडी मध्ये इलेक्ट्रॉनच्या विद्युत पातळीतला फरक वापरुन प्रकाशकिरणांची निर्मिती होते. हे प्रकाशकिरण आपल्याला विविध कारणांसाठी वापरता येतात. एलईडीचा वापर आता सर्वव्यापी झाला असुन विविध