"कर्बोदक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: sh:Угљоводоник
कार्बोहायड्रेट्स != हायड्रोकार्बन. चर्चा पानावरील चर्चेनुसार बदल.
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ही [[हायड्रोजन]] व [[कार्बन]] यांची संयुगे आहेत. यांच्या ज्वलनाने [[उर्जा]] निर्माण होते. [[द्रव]]रूप कर्बोदकांचे उदाहरण म्हणजे [[खनिज तेल]] आणि [[नैसर्गिक वायू]].
 
{{विस्तार}}
 
'''{{लेखनाव}}''' [[कार्बन]], [[हायड्रोजन]], आणि [[प्राणवायू]]पासून बनलेली संयुगे आहेत. या संयुगांत इतर कुठलेही मूलद्रव्य नसते आणि हायड्रोजन:ऑक्सिजन (प्राणवायू) गुणोत्तर नेहेमी २:१ या प्रमाणात असते.
 
===सजीवांमध्ये उपयोग===
सजीवांमध्ये कर्बोदके अनेक महत्त्वाची कामे पार पाडतात. साखर आणि साखरेची विभिन्न रूपे ऊर्जा पुरवतात. सेल्युलोज झाडांमध्ये structural component{{मराठी शब्द सुचवा}}म्हणून काम करते. "रायबोज" नावाचे कर्बोदक आर.एन.ए.चा तर "डिऑक्सिरायबोज" डी.एन.ए.चा हिस्सा आहे. याव्यतिरिक्त विभिन्न रूपांमधील इतरही अनेक कर्बोदके रोगप्रतिकार, बीजिकरण, रक्तगोठण इ. क्रियांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात.<ref>{{cite book |last = Maton |first = Anthea |coauthors = Jean Hopkins, Charles William McLaughlin, Susan Johnson, Maryanna Quon Warner, David LaHart, Jill D. Wright |शीर्षक = Human Biology and Health |प्रकाशक = Prentice Hall |साल = 1993 |location = Englewood Cliffs, New Jersey, USA |पृष्ठे = 52–59 |isbn = 0-13-981176-1}}</ref>
 
 
===संदर्भ===
<references/>
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्बोदक" पासून हुडकले