"जठर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: lbe:ЦӀуму
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Gray1050-stomach.png|thumb|right|upright|250px|जठर]]
 
'''जठर''' (English-Stomach,हिंदी-आमाशय) मानवी [[पचनसंस्था|पचनसंस्थेतील]] एक अवयव आहे. जठरातून [[आम्ल]]युक्त (acidic) [[जाठररस]] स्त्रवतो. त्यामुळे अन्नाचे पचन होते. अन्नाचे पचन, शोषण व रोगजंतूंचा नायनाट करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे अ‍ॅसिड करत असते.
 
== जठर विकार ==
जाठररसाचे प्रमाणे वाढले की, मग मात्र त्याच्या उपयुक्ततेपेक्षा त्याच्या दाहकतेचा त्रास होतो. यालाच आम्लपित्त असेही म्हणतात. या आम्लपात्ति [[छाती]]त पोटात जळजळ, पोटदुखी, [[अपचन]], [[डोकेदुखी]], उलट्या, पित्त उसळी मारून तोंडात येणे, आंबट करपट चव, तोंडास दुर्गंधी, अस्वस्थता अशा स्वरूपात आढळतात. कालांतराने या लक्षणांचे रूपांतर पोटात अल्सर रक्तस्राव यात होऊ शकते.
 
जठर
[[चित्र:Mammalian Stomachs remake.png|thumb|right|upright|350px|विविध प्राण्यांमधील जठर]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जठर" पासून हुडकले