"पी.सी. अलेक्झांडर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६२:
=== राज्यसभा सदस्य ===
[[इ.स.२००७]] मध्ये राष्ट्रपतीपदासाठीही पीसींचं नाव चर्चेत होतं, पण त्यांचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. अपक्ष उमेदवार म्हणून २९ जुलै [[इ.स.२००२]] ते २ एप्रिल [[इ.स.२००८]] पर्यंत त्यांना राज्यसभेचे खासदार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तिथे त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं होतं. [[इ.स.२००७]] च्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणूनही त्यांचे नाव काही काळ चर्चेत होते .
=== साहित्यिक लेखन ===
त्यांनी ‘थ्रू द कॉरिडोअर्स ऑफ पावर’ हे आत्मचरित्र लिहिलं. ''माय इअर विथ इंदिरा गांधी'', ''इंडिया इन द न्यू मिलेनिअम'', असे काही पुस्तकंही लिहिली.
 
* हा लेख अपुर्ण आहे [[विकिपीडिआ साहाय्य:संपादन]] वापरुन पुर्ण करा