"यिंगलक शिनावत्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: zh:英祿
No edit summary
ओळ ६१:
| तळटीपा =
}}
'''यिंगलक शिनावत''' ([[थाई भाषा|थाई]]: ยิ่งลักษณ์ ชินวัตร ; [[रोमन लिपी]]: ''Yingluck Shinawatra'' ; जन्मः [[२१ जून]], [[इ.स. १९६७]]) ह्या एक [[थायलंड|थाई]] राजकारणी व [[फिउ थाई पक्ष]]ाच्या कार्याध्यक्षा आहेत. जून २०११ मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये [[फिउ थाई पक्ष]]ाला बहुमत मिळाल्यामुळेमिळावून यिंगलक शिनावत ह्या थायलंडच्या नवीन२८ व्या पंतप्रधान असतीलझाल्या. हा मान मिळवणार्‍या त्या पहिल्या थाई महिला आहेत. [[फिउ थाई पक्ष]]ाच्या कार्याध्यक्षा आहेत.