"आकाशगंगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ia:Via Lactee
No edit summary
ओळ १४:
| प्रसिद्ध वस्तु = सूर्य, ओरायनचा पट्टा }}
 
'''आकाशगंगा''' हे, सूर्यमाला आणि पर्यायाने [[पृथ्वी]] ज्या तारकासंघात आहे, त्या तारकासंघाचे नाव आहे. तिचे आंतरराष्ट्रीय नाव [[मिल्की वे]] अर्थात दुधाळ मार्ग आहे.
{{विकिकरण}}
सूर्यमाला ही आकाशगंगेच्या केंद्रापासून बाहेरील बाजूस सुमारे दोन तृतीयांश अंतरावर आहे. सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्रापासून अंदाजे २७७०० प्रकाशवर्षे दूर आहे. आकाशगंगेच्या केंद्रापासून सुर्य साधारण ३५००० प्रकाशवर्ष दूर आहे. {{संदर्भ हवा}}
आपली आकाशगंगा म्हणजे या अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. त्यात आपला सुर्य तारा या संघातील एक सामान्य सभासद आहे. या विश्वाच्या तुलनेत आपल्या आकाशगंगेचा आकार जरी लहान असला तरी तिच्यात अब्जावधी तारे आहेत. आपल्या आकाशगंगेचे विशाल स्वरुप, तिचा वैशिष्ट्यपुर्ण आकार, व त्यामधील आश्चर्यकारक तेजोमेघ या सर्व गोष्टी मनाला थक्क करतात. आपल्या आकाशगंगेच्या ज्या भागात आपले वास्तव्य आहे तेथून तिच्या भव्यपणाची कल्पना करणे केवळ अशक्य आहे. तिच्या एक टोकापासून निघलेला प्रकाशकिरण दुसर्या टोकापर्यंत पोहोचायला कमीत कमी एक लाख वर्षाचा काळ लागतो.
 
सूर्य या तारकासंघाच्या केंद्राभोवती परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वीची २२.५ ते २५ कोटी वर्षे एवढा काळ घेतो. इंग्रजीत हा काळ गॅलेटिक इयर म्हणून ओळखला जातो.
अमावास्येच्या रात्री आकाशाचे वर्णन करणे अशक्य आहे. कारण या रात्री आकाशात तारकांची इतकी गर्दी झालेली दिसते की, नेहमीची नक्षत्रेसुद्धा ओळखणे कठीण होते. जरा निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा गूढ प्रवाह आपल्याला दिसतो. या गुढ प्रवाहालाच आपली आकाशगंगा आपण म्हणतो.
 
आपली आकाशगंगा म्हणजे या अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. त्यात आपला सुर्य तारा या संघातील एक सामान्य सभासद आहे. या विश्वाच्या तुलनेत आपल्या आकाशगंगेचा आकार जरी लहान असला तरी तिच्यात अब्जावधी तारे आहेत. आपल्या आकाशगंगेचे विशाल स्वरुप, तिचा वैशिष्ट्यपुर्ण आकार, व त्यामधील आश्चर्यकारक तेजोमेघ या सर्व गोष्टी मनालावैशिष्ट्यपूर्ण थक्क करतातआहेत. आपल्या आकाशगंगेच्या ज्या भागात आपले वास्तव्य आहे तेथून तिच्या भव्यपणाची कल्पना करणे केवळ अशक्य आहे. तिच्या एक टोकापासून निघलेला प्रकाशकिरण दुसर्यादुस-या टोकापर्यंत पोहोचायला कमीत कमी एक लाख वर्षाचा काळ लागतो{{संदर्भ हवा}}.
आपली अंधार दाटलेल्या रात्री निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह आपल्याला दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा.
 
==आकाशगंगेचा जन्म==
===ग्रीक लोककथा===
आपल्या आकाशगंगेची एक ग्रीक गोष्ट अशी आहे की, एके काळी ज्युपिटर देवाची पट्टराणी, जुनो, आपल्या मुलाला हर्क्युलसला स्तनपान करीत होती. हर्क्युलस अतिशय अवखळ आणि खोडकर होता. एके दिवशी जुनो हर्क्युलसला स्तनपान करीत असताना हर्क्युलसचा अवखळपणा चालू होता. त्यावेळी जुनोच्या स्तनामधून दुधाचा प्रवाह जो उसळला तो थेट स्वर्गामधून वाहू लागला. अजूनही त्याचा दुधाळ पट्टा आपल्याला आकाशात दिसतो. ग्रीक लोकांनी त्या पट्ट्याला "दुग्ध मार्ग", "मिल्की वे" असे नाव ठेवले.
 
आपला सुर्य मध्यवर्ती तबकडीच्या केंद्रीय पातळीतला एक मध्यम प्रतीचा तारा आहे. आकाशगंगेच्या केंद्रापासून आपला सुर्य साधारण ३५००० प्रकाशवर्ष दूर आहे.
 
सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिचे नाव [[आकाशगंगा]] (किंवा [[दुग्धगंगा]]) आहे
तिचे आंतरराष्ट्रीय नाव [[मिल्की वे]] (अर्थात दुधाळ मार्ग) आहे
आपली सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्रापासून अंदाजे २७७०० प्रकाशवर्षे दूर आहे आणि केंद्राभोवती एक फेरी पूर्ण करावयास सूर्यमालेला अंदाजे २२,६ कोटी वर्षे लागतात
त्यानुसार आपली सूर्यमाला अवघी २५ वर्षे वयाची आहे
 
[[वर्ग:आकाशगंगा|*]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आकाशगंगा" पासून हुडकले