"झांझिबार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने बदलले: tr:Zanzibar
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट राजकीय विभाग
{{विस्तार}}
| नाव = झांझिबार
| स्थानिकनाव = Zanzibar
| प्रकार = [[टांझानिया]]चा स्वायत्त प्रदेश
| ध्वज = Flag of Zanzibar.svg
| चिन्ह =
| नकाशा = Map of Zanzibar Archipelago-en.svg
| देश = टांझानिया
| राजधानी = [[झांझिबार शहर]]
| क्षेत्रफळ = २,६४३
| लोकसंख्या = १०,७०,०००
| घनता =
| वेबसाईट =
}}
'''झांझिबार''' हा [[पूर्व आफ्रिका|पूर्व आफ्रिकेतील]] [[टांझानिया]] देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. हा प्रदेश [[हिंदी महासागर]]ातील टांझानियाच्या किनार्‍यापासून २५-५० किमी दूर झांझिबार [[द्वीपकल्प]]ावर वसला आहे. उंगुजा (ज्याला रोजच्या वापरात झांझिबार संबोधले जाते) व पेंबा ही ह्या द्वीपकल्पातील प्रमुख बेटे आहेत. झांझिबारच्या दक्षिणेला [[कोमोरोस]] व [[मायोत]], आग्नेयेला [[मॉरिशस]] व [[रेयूनियों]] व पूर्वेला [[सेशेल्स]] ही बेटे आहेत.
 
येथील [[लवंग]], [[दालचिनी]], [[मिरे]] इत्यादी मसाल्याच्या पदार्थांच्या शेतीमुळे झंझिबारला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. पोर्तुगीज व अरब शोधक येथे [[शोध युग]]ादरम्यान दाखल झाले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकात झंझिबारवर [[ओस्मानी साम्राज्य]]ाची सत्ता होती. त्यानंतरच्या काळात [[ब्रिटिश साम्राज्य]]ाने झांझिबारवर कब्जा करून तेथे आपली विशेष वसाहत स्थापन केली. १९६३ साली झांझिबारला स्वातंत्र्य मिळाले व त्यादरम्यान झालेल्या हिंसक झांझिबार क्रांतीनंतर झांझिबारने [[टांझानिया]]मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
 
 
==बाह्य दुवे==
* {{Wikitravel|Zanzibar|झांझिबार}}
* [http://www.zanzibar.go.tz/ सरकारी संकेतस्थळ]
{{Commons|Zanzibar|झांझिबार}}
 
{{Coord|6|08|S|39|19|E|type:isle|display=title}}
 
 
[[वर्ग:टांझानियाचा भूगोल]]
[[वर्ग:भूतपूर्व देश]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/झांझिबार" पासून हुडकले