"काकडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:ARS cucumber.jpg|thumb|250px|right|हिरवी काकडी]]
'''काकडी''' हे एक पित्तशामक फळ आहे. ते चवीला रुचकर असून उन्हाळ्याचा त्रास कमी करणारे आणि तृषा भागवणारे आहे. जेवणामध्ये कोशिंबिरीकरता याचा वापर सर्रास केला जातो. [[दारू]] पिणारी मंडळीही दारुदारू पिता पितापितापिता सोबत [[मीठ]] लावलेली काकडी काही वेळेला खातात.
 
काकडीला इतर भाषांतील शब्द :
* इंग्रजी : Cucumber
* कानडी : संत्रेकाई
* गुजराथी : काकडी, काकरी, तानसली
* तामीळ : मुल्लवेल्लरी
* मराठी : काकडी, खिरा, तारकाकडी, तावसा, वाळुक
* बंगाली : खिरा
* लॅटिन : Cucumis sativus; Cucumis melo(Cucumis utilissimus)
* संस्कृत : एर्वारु, कर्कटी, त्रपुष्पा, मूत्रला, लोमशी, वालुंगी, शंतनु, सुधांसा, सुशीतला
* हिंदी : ककड़ी, खीरा
 
 
[[वर्ग:फळे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/काकडी" पासून हुडकले