"१३ जुलै २०११ चा मुंबईवरील बॉम्बहल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: fr:Attentats du 13 juillet 2011 à Bombay
छोNo edit summary
ओळ १:
[[मुंबई]]मध्ये १३ जुलै २०११ ला सायंकाळी लागोपाठ तीन ठिकाणी बॉम्सस्फोट झाल्याने देशाची आर्थिक राजधानी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरली. [[दादर]], झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस अशा तीनठिकाणी संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी आयईडीच्या मदतीने घडवण्यात आलेल्या या स्फोटांमध्ये १० ते १५१९ लोक ठार व १०२१३०हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
 
१३ जुलै २०११ला संध्याकाळी ६.५० ते ७ वाजण्याच्या दरम्यान [[दादर]], [[झवेरी बाजार]] आणि [[ऑपेरा हाऊस]] अशा तीन ठिकाणी आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईस) म्हणजेच रोडसाइडटाईमर बॉम्बच्या मदतीने हे स्फोट घडवण्यात आलेले आहेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देश तसेच विदेशात सर्व थरातून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे.
 
* [[दादर]] येथील डिसिल्व्हा हायस्कूल आणि गोल हनुमान मंदिराजवळील बेस्ट बस स्टॉपच्या मीटर बॉक्समध्ये संध्याकाळी पावणे सात वाजता बॉम्बस्फोट झाला.